नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा- 2013 ची 997 जागांसाठी भरती

MPSC राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा व पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभागातील 
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (गट- ब) 
पदासाठी 997 जागांची भरती
ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2013 
पुर्व परीक्षा 31 ऑगस्ट 2013 
मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर 2013
परीक्षा केंद्र :- औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणेभुमी अभिलेख विभागात

करमापक/लिपिक व शिपाई पदाची महाभरती


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा