नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

यशदा पुणे येथे विवीध पदांची भरती

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी यशदा, पुणे येथे 
विवीध प्रकल्पांतर्गत करार तत्वावर 
सहाय्यक प्रकल्प संचालक ६ पदे, प्रकल्प अधिकारी ७ पदे, 
प्रकल्प समन्वयक ८ पदे, प्रकल्प सहयोगी ७ पदे, प्रकल्प सहाय्यक ७ पदे भरण्यात येणार आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 
निबंधक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा),
राजभवन आवार, बाणेर रस्ता, पुणे ४११००७ या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१३स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा