नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

गुप्तचर यंत्रणेत सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/एक्झिक्युटिव्हच्या 750 जागा

केंद्रीय गृह विभागाच्या गुप्तचर यंत्रणेत सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/एक्झिक्युटिव्ह (750 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा