नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

फॉरेन्सीक विज्ञान प्रयोग शाळेत 360 जागा


फॉरेन्सीक विज्ञान प्रयोगशाळा, मुंबई साठी वैज्ञानिक अधिकारी (ग्रुप- बी) 30 जागा, वैज्ञानिक सहायक (ग्रुप- सी) 30 जागा, सहायक रासायनिक तज्ञ (ग्रुप- बी) 100 जागा, वैज्ञानिक सहायक (ग्रुप- सी) 100 जागा, प्रयोगशाळा परिचर (ग्रुप- डी) 100 जागा असे एकूण 360 पदे भरण्यासाठीथेट भरती. 
उमेदवारांनी 5,7,12 ऑगस्ट 2013 रोजी निदेशालय फोरेंसिक विज्ञान प्रयोगशाळा, गृह विभाग, हंस भूग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विश्वविद्यालय जवळ) सांताक्रुज (पूर्व), मुंबई येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा