नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत ( NRHM ) यवतमाळ जिल्ह्यात स्टाफ नर्स व एल.एच.व्ही. ची 115 पदे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर कार्यरत जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत स्टाफ नर्स (68 पदे), एल.एच.व्ही. (47 पदे) कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2013


Click On The Advertise To View In Full Size

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा