नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

कोकण भूमी अभिलेख विभागात 128 जागा


जमाबंदी आयुक्त पुणे व भूमी अभिलेख कोकण विभाग यांचे विविध कार्यालयात 
भुकरमापक / लिपिक-टंकलेखक 105 जागा, शिपाई 23 जागा असे एकूण 128 रिक्त पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे