नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नागपुर, पुणे, औरंगाबाद, ठाणे व नाशिक वनविभागात वनरक्षकासह विवीध पदांच्या 565 जागा

नागपुर वनविभागात विवीध 226 पदे
नागपुर वनविभागात वनरक्षक 192 पदे, लिपिक व टंकलेखक 26 पदे, चालक 3 पदे, महावत 1 पद, शिपाई 5 पदे, स्वच्छक 8 पदे व खानसामा 1 पद अशी एकुण 226 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.
----------------------------------------------
नाशिक वनविभागात एकुण 82 जागा

नाशिक वनविभागात वनरक्षक 64 पदे, लेखापाल 4 पदे, सर्वेक्षक 4 पदे, शिपाई 4 पदे, रखवालदार 6 पदे, वाहन स्वच्छक 1 पद अशी एकुण 82 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे

----------------------------------------------
वनविभागाच्या ठाणे विभागात 142 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.----------------------------------------------
वनविभागाच्या औरंगाबाद विभागात 37 जागांची भरती
वनवभागातील वनवृत्त औरंगाबाद यांचे आधिपत्याखालील वनरक्षक 33 जागा, सर्वेअर 3 जागा 
व लेखापाल 1 जागा अशी एकुण 37 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.

----------------------------------------------

वनविभागाच्या पुणे विभागात 78 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.