नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागात कामगार सहाय्यक पदांची भरती

केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागात कामगार सहायक (13 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा