नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

विविध विमा कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 1434 जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत विविध विमा कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 1434 जागा भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nationalinsuranceindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा