नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

इंडियन ओव्हरसीज बँकेत परिविक्षाधीन अधिकारी पदाच्या 480 जागा

इंडियन ओव्हरसीज बँकेत परिविक्षाधीन अधिकारी (480 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 
 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा