नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

रोहयोअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी जागा


महाराष्ट्राच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये तक्रार निवारण प्राधिकारी हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 29 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.