जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी
यांचे आस्थापनेवर तलाठी 12 जागा, लिपिक-टंकलेखक 31 जागा
असे एकुण 43 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2013.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा