नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Doctor. Show all posts
Showing posts with label Doctor. Show all posts

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 1881 जागा


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (1881 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोंबर 2013 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये 7 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा