नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts
Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts

यवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा

यवतमाळ जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, कनिष्ठ आरेखक,  कृषी अधिकारी,  विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (महिला), पशुधन पर्यवेक्षक,
 कंत्राटी ग्रामसेवक,  विस्तार अधिकारी (सांख्यिकी),
लघुलेखक ( नि. श्रे.), परिचर (वर्ग ४)  पदाच्या 115 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-June-2013


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत चलान भरून आल्यानंतरच सविस्तर अर्ज भरावा.
Click Here For Challan

भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागा


भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागांसाठी भरती
Click On The Advt To See Full Size


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०१३



General Insurance Corporation of India- Officers Scale I (Asst Managers) Exam Call Letter
अधिक माहिती http://gic.eadmissions.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिका?/
री- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये ९४ जागा


गडचिरोली जिल्हा परिषद आस्थापनेवर कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी १ जागा, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (महिला) २० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ जागा, पशुधन पर्यवेक्षक ५ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा, लघुलेखक (उ.श्रे) १ जागा, कनिष्ठ लेखा १ जागा, परिचर २३ जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३ आहे.


जिल्हा परिषद पदभरतीचे सुधारीत वेळापत्रक


ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 
राबविण्यात येत असलेली पदभरती आता जुन महिन्यात होणार आहे. 
मात्र अर्ज भरण्याची प्रक्रीया नियोजीत वेळापत्रकानुसारच होईल.
 केवळ लेखी परिक्षा जुन महिन्यात घेण्यात येईल. 
त्याचे पदनिहाय सुधारीत वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

Click On Image To View In Full Size

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

हे "Page"




तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह 
अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 

तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे. 

"करीयर प्लस" या नव्या Page वर तुम्ही 

स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 
त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही हा "करिअर प्लस" JOIN करायला सांगा.

"Like" करा 



जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील 67 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), विस्तार अधिकारी-कृषि (7 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), कनिष्ठ आरेखक (4 जागा), आरोग्य सेवक-महिला (13 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (6 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (11 जागा), विस्तार अधिकारी-पं. (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक -लेखा (8 जागा), परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा परिषदेची पदभरती लांबणीवर? जुन महिन्यात होणार भरती?


महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या राबविल्या जात असलेली सरळ सेवा नोकरभरती आता जुन महिन्यात होणार असल्याची बातमी दै.लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने ज्यानी अर्ज केले त्यांचे काय? अर्ज करण्यास ईच्छुक असलेल्यांनी काय करायचे असे प्रश्न निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदांतर्फे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

Click On Image To View News In Full Size




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान, 
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठी



हे "Page"



तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 
तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे.
"करीयर प्लस" या नव्या Page वर तुम्ही 

स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 

त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही "करिअर प्लस" JOIN करायला सांगा.

"Like" करा 
"Career Plus"

वर्धा जिल्हा परिषदेत १०३ पदांची भरती



जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत कृषि अधिकारी, जोडारी, पर्यवेक्षीका, विस्तार अधिकारी (शिक्षण), औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरूष), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर अशी एकुण १०३ पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रील २०१३

नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा


नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रील २०१३


ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpngp.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

अमरावती जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ३५ जागा



अमरावती जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेवक महिला व पट्टीबंधक अशी एकुण ३५ पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.७ मे २०१३ 
ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpamravati.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.  

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये ९२ जागांची भरती


उस्मानाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा ३ जागा, आरोग्य सेवक २२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ लेखाधिकारी १ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १ जागा, कनिष्ठ आरेखक २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा,लघुलेखक १ जागा,लिपिक- १२ जागा, परिचर २६ जागा


अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०१३
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना 

पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील १३२ जागांसाठी भरती


पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी १ जागा, कृषि विस्तार अधिकारी ७ जागा,प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, कनिष्ठ यांत्रिकी १ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी १ जागा, औषध निर्माण अधिकारी ७ जागा, आरोग्य सेवक-महिला २८ जागा, कंत्राटी ग्रामसेवक १३ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ११ जागा, कनिष्ठ आरेखक ४ जागा, तारतंत्री १ जागा, पर्यवेक्षिका ७ जागा, आरेखक १ जागा, पशुधन पर्यवेक्षक ३ जागा, विस्तार अधिकारी ४ जागा, परिचर ४२ जागा भरण्यात येणार असून

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०१३ आहे.
सविस्तर जाहिरात 

नाशिक जिल्हा निवड समितीमार्फत नाशिक जिल्हा परिषदेतील १७४ जागांसाठी भरती


नाशिक जिल्हा निवड समितीमार्फत नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (ल.पा.) २ जागा, कृषि अधिकारी ३ जागा, कृषि विस्तार अधिकारी ४ जागा, पर्यवेक्षिका १३ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी ९ जागा, औषध निर्माण अधिकारी ६ जागा, आरोग्य सेवक-फवारणी २ जागा, आरोग्य सेवक-महिला २६ जागा, कंत्राटी ग्रामसेवक २६ जागा, पंचायत विस्तार अधिकारी ४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४ जागा, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १३ जागा, आरेखक १ जागा, वरिष्ठ सहाय्यक-लिपिक ६ जागा, कनिष्ठ सहाय्यक-लिपिक ११ जागा, लघुलेखक (निम्नश्रेणी) १ जागा, परिचर ३२ जागा.

सविस्तर जाहिरात 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१३ आहे.

ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील २०६ जागांसाठी भरती



ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील २०६ जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल २०१३ आहे.

सविस्तर जाहिरात 

जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील 174 जागांसाठी भरती


 जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (3 जागा), कृषि अधिकारी (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (1 जागा), कनिष्ठ यांत्रिकी (1 जागा), पर्यवेक्षिका (1 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (16 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (19 जागा), आरोग्य सेवक-महिला (24 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (15 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (3 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (26 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (05 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (11 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

चंद्रपूर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ११० जागा


चंद्रपूर जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (ए. बा. वि. से. यो.), औषधी निर्माता, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कनिष्ठ आरेखक, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, परिचर (वर्ग ४). अशा एकूण ११० जागा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.२ मे २०१३ 

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (15 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (7 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (1 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), पुरुष आरोग्य सेवक (5 जागा), आरोग्य सेवक -महिला (13 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (44 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (4 जागा), पशुधन पर्यवेक्षक (8 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (26 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (4 जागा), परिचर (28 जागा), स्त्री परिचर (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 15 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


जाहिरात  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील 134 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (2 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (2 जागा), तारतंत्री (1 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (4 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), पुरुष आरोग्य सेवक (19 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (14 जागा), कनिष्ठ सहाय्यक (12 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (6 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (27 जागा), वाहन चालक (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www. zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (8 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (3 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (1 जागा), औषध निर्माता (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (1 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (14 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाज कल्याण (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (3 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लेखा (8 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (2 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), शिपाई/परिचर (10 जागा), स्त्री परिचर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीhttp://zpraigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (4 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), मुख्य सेविका-पर्यवेक्षिका (6 जागा), तारतंत्री (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), औषध निर्माता अधिकारी (8 जागा), आरोग्य सेवक-फवारणी (16 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (59 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (24 जागा), आरेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (6 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (15 जागा), परिचर (33 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी व दै. सकाळमध्ये 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.