नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label University. Show all posts
Showing posts with label University. Show all posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 74 जागा



औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कनिष्ठ सहायक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (24 जागा), कनिष्ठ ग्रंथालय सहायक (3 जागा), उद्यान विद्यावेत्ता (1 जागा), संशोधन सहायक (1 जागा), काच फुगारी (1 जागा), संग्रहालय सहायक (2 जागा), पुरातत्वशास्त्र आरेखक (१ जागा), उत्खनन कलाकार (1 जागा), तारतंत्री (1 जागा), सहायक दुरध्वनी चालक (1 जागा), मिश्रक नि व्रणोपचारक (2 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), यांत्रिक (१ जागा), क्षेत्रिक (1 जागा), वाहन चालक (1 जागा), गॅस अँड आर्च वेल्डर (१ जागा), सुतार (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा), विद्युत आवेक्षक (1 जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (1 जागा), सहायक लेखा परीक्षक (1 जागा), यांत्रिक (1 जागा), लघुटंकलेखक-मराठी व इंग्रजी (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (18 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2014 
जाहिरात - Click Here to View 

http://www.bamu.net/advt/nonteaching.html

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सहायक कुलसचिव (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), उच्चश्रेणी लघुटंकलेखक 
(2 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी 
प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

पुणे विद्यापीठात विवीध ४२ पदांसाठी ३१० जागा

पुणे विद्यापीठात वरिष्ठ तंत्रसहाय्यक, दस्तऐवजकार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), तांत्रिक सहाय्यक (फोटोग्राफी), ड्रॉफ्ट्स्मन (स्थावर/रसायनशास्त्र), सांख्यिकी सहाय्यक, रासायनिक विश्लेषक (भुशास्त्र), 
तंत्रसहाय्यक (भुशास्त्र), सर्वेक्षक (पुरातत्व), तांत्रिक सहाय्यक (ग्रंथालय), कार्यशाळा कार्यदेशक, प्रमुख भांडाररक्षक, मिस्त्री (स्थावर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, बांधकाम सहाय्यक, तंत्रसहाय्यक (प्राणीशास्त्र), शुष्क वनस्पतीरक्षक (वनस्पतीशास्त्र), वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,सुतार, वायरमन, कनिष्ठ सहाय्यक (सर्वसाधारण), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), तंत्रज्ञ नि आरेखक (रसायनशास्त्र), कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, संग्रहालय स्वच्छक, ग्रंथालय परिचर, खानसामा नि अतिथीगृह परिचर, कुशल कामगार, झेरॉक्स ऑपरेटर, अंधारखोली सहाय्यक, वनस्पती समाहारक (वनस्पतीशास्त्र), सेक्शन कटर ग्रार्इंडर, चक्रमुद्रीत यंत्रचालक, शिपाई, ग्रंथालय शिपाई, पहारेकरी,हमाल, आरोग्य परिचर (आरोग्य वेंâद्र), प्रयोगशाळा मदतनिस अशी एकुण 310 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2013