नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Police Department. Show all posts
Showing posts with label Police Department. Show all posts

MPSC मार्फत पोलीस उपनिरिक्षकाची 260 पदे PSI Preliminary Examination 2014


Maharashtra Public Service Commission  
PSI Preliminary Examination 2014 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरिक्षक पूर्व परीक्षा 2014 घेण्यात येणार आहे. 260 पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येतील.

परीक्षा दिनांक 18 मे 2014.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख-
21 एप्रिल 2014 

जाहिरात (Notification) -

सशस्त्र पोलीस दलात 2892 जागांची भरती



दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 2197जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये 131 जागा. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या 564 जागा. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत. अशा एकुण 2892 जागा.

पात्रता
इच्छूक उमेदवारांच कमाल वय १ जानेवारी २०१४, रोजी २५ वर्ष तर किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे. एससी-एसटी उमेदवारांना ५ आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सूट. 

शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही शाखेतील पदवीधर. दिल्ली पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची पद्धत 
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 9 एप्रिल 2014

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 11 एप्रिल 2014

जाहिरात - येथे क्लिक करा

पोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भर


 

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 482 जागासाठी थेट भरती. 

Name of the Post:
Head Constable(Ministerial)
(i) General: 181 Posts
(ii) OBC: 92 Posts
(iii) SC: 53 Posts
(iv) ST: 156 Posts

Age Limit:
Candidates age limit should be 18-25 years as on 12-03-2014. Upper age limit is relax able  up to 5 years for SC/ ST candidates and 3 years for OBC candidates.

Educational Qualification:
Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent. English Typing with minimum speed of 35 WPM on computer.

Application Fee:
Pay Rs.100/- through by a Crossed Indian Postal Order (IPO) or Demand Draft to be drawn in favour of the DIGP, GC, CPRF of concerned application receiving center.  SC/ ST candidates, all female candidates and Ex-servicemen are exempted from payment of application fee.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014 

पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ लिपिक-टंकलेखक पदभरती

 
 
पोलिस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आस्थापनेवर
जिल्हा निवड समिती मार्फत लिपिक-टंकलेखक पदाच्या 11 जागा  

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2014
 

http://collytl.applyjobz.com/