नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label MPSC. Show all posts
Showing posts with label MPSC. Show all posts

MPSC मार्फत पोलीस उपनिरिक्षकाची 260 पदे PSI Preliminary Examination 2014


Maharashtra Public Service Commission  
PSI Preliminary Examination 2014 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरिक्षक पूर्व परीक्षा 2014 घेण्यात येणार आहे. 260 पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येतील.

परीक्षा दिनांक 18 मे 2014.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख-
21 एप्रिल 2014 

जाहिरात (Notification) -

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधिश पदांसाठी परिक्षा 2014



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग)
अशी एकूण 214 पदे भरण्यासाठी (पूर्व) परीक्षा-2014 घेण्यात येणार आहे.

परीक्षा दिनांक : 7 जून 2014 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014
 
https://www.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

एमपीएससी (MPSC) परीक्षा २०१४ - वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या सर्व परीक्षांचे अभ्यासक्रम व जुन्या प्रश्नपत्रिका www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


१) राज्यसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या सेवेतील राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदे या परीक्षेद्वारे भरण्यात येतात. यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त, तहसिलदार, विक्रीकर अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था, गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी इ. १९ पदांसाठी निवड केली जाते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - डिसेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २ फेब्रुवारी २०१४
मुख्य परीक्षा - ३०, ३१मे व १ जून २०१४

२) पोलिस उपनिरीक्षक परीक्षा
ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक व मुलाखत या टप्प्यांतून होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - फेब्रुवारी २०१४
पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७ जुलै २०१४

३) विक्रीकर निरीक्षक परीक्षा
राज्य सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत म्हणजे विक्रीकर. विक्रीकराची वसुली, व्यवस्थापन इत्यादींसाठी विक्रीकर निरीक्षकांची भूमिका मह्त्त्वाची असते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मे २०१४
पूर्व परीक्षा - १३ जुलै २०१४
मुख्य परीक्षा - २३ नोव्हेंबर २०१४

४) सहायक परीक्षा
मुंबईतील मंत्रालयातील विविध विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायकांची नियुक्ती होते.

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - एप्रिल २०१४
पूर्व परीक्षा - १५ जून २०१४
मुख्य परीक्षा - २१ सप्टेंबर २०१४

५) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा परीक्षा घेण्यात येते. जंगलाची मालकी, व्यवस्थापन, संवर्धन हे सरकारकडे असते. त्यामुळे फॉरेस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे.
पदे ः १) सहायक वनसंरक्षक
 ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - ( गट - अ)
२) वनक्षेत्रपाल
 (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - ( गट - ब)

जाहिरात प्रकाशित / अर्ज भरणे - नोव्हेंबर २०१३
पूर्व परीक्षा - २७ एप्रिल २०१४
मुख्य परीक्षा - २७-२८ सप्टेंबर २०१४

६) लिपिक - टंकलेखक परीक्षा
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक(मराठी) व लिपिक-टंकलेखक(इंग्रजी) या गट - क संवर्गातील भरतीसाठी ही परीक्षा आहे. (लिपिक - टंकलेखक (मराठी) पदासाठी मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग ३० शब्द प्रति मिनिट तर लिपिक - टंकलेखक(इंग्रजी) पदासाठी इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा. या वेगाबाबतची शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.)

जाहिरात प्रकाशित/ अर्ज भरणे - मार्च २०१४
लेखी परीक्षा - १८ मे २०१४ 

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


MPSC मार्फत महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा भरती 149 जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय तंत्र निकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा , गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील माहिती तंत्रज्ञान 14 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी 32 जागा, संगणक अभियांत्रिकी 26 जागा, यंत्र अभियांत्रिकी 37 जागा, 
अणुविद्युत 38 जागा व धातूशास्त्र 2 जागा असे एकूण 149 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 27 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

MPSC मार्फत उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या 182 जागांची भरती



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) प्रशासकीय सेवा पदावरील 182 पदे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013



राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 111 जागा



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखामधील
उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे (111 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2013 आहे. 



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक पदाच्या 89 जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
सहायक ( Assistant ) पदाच्या 89 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या मंत्रालयीन विभाग व आयोगाच्या कार्यालयात
सहायक (पूर्व) परीक्षा 2013 द्वारे सहायक (89 जागा) हे पद भरण्यात येत आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात व इतर माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक पदाच्या 27 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब
अंतर्गत शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयातील अधीक्षक (27 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात व इतर माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक पदाच्या जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब अंतर्गत शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयातील अधीक्षक (27 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात व इतर माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या 

संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

केंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती


जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मध्ये तलाठी पदांची भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013

जिल्हाधिकारी कार्यालय जालना मध्ये तलाठी, लिपिक, शिपाई सह विवीध पदांची भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2013

भारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी  29 जुलै 2013 ते 28 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2013

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2013

थेट भरती. उमेदवारांनी 5,7,12 ऑगस्ट 2013 रोजी

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१३

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 5 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५/०८/२०१३.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2013 



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा