नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label LIC. Show all posts
Showing posts with label LIC. Show all posts

LIC च्या गृहनिर्माण विभागात सहाय्यक पदाच्या 100 जागा






Life Insurance Corporation Of India
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गृहनिर्माण वित्त विभागात सहाय्यक पदाच्या 100 जागा. 

Region wise Vacancies:
Central - 15, Eastern - 10, Northern - 10, South Central - 20, South Eastern - 15, Southern - 15, Western – 15

Educational Qualifications:
Graduate in any discipline from a recognized University/Board (with minimum 50% marks). Preference will be given to candidates having knowledge of computer operations.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014

http://ibpsregistration.nic.in/ibps_lichfl/

LIC मध्ये 13148 Direct Sales Executive पदांची भरती

लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये Direct Sales Executive च्या 13148 जागा भरण्यात येणार असून त्यापैकी पश्चिम विभाग म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोआ या तीन राज्यात 2250 जागा भरल्या जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे.