नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label IBPS. Show all posts
Showing posts with label IBPS. Show all posts

Probationary Officers 150 Post in Andhra Bank



Eligibility:
Candidates who have been shortlisted after Common Interviews held in January 2013 in the
recruitment process conducted by IBPS through Common Written Examination held on 17.06.2012
for PO/MT- II, and who have not been allotted to any of the Participating organisations.

Educational qualifications:
Degree in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized by
Central Government.

Payment of Application Fees - 21.08.2013- 31.08.2013
Opening date of online registration - 21.08.2013
Last date of online registration(Including candidates from farflung areas) 31.08.2013





औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

सार्वजनिक बँकातील लिपिक वर्गीय कर्मचारी भरती


सार्वजनिक बँकातील
लिपिक वर्गीय कर्मचारी भरतीसाठी IBPS (CWE Clerks-III) परीक्षा
सार्वजनिक बँकातील लिपिक वर्गीय कर्मचारी भरती नोव्हेंबर- डिसेंबर २०१३ मध्ये होणार असून त्यासाठी सामाईक परीक्षा IBPS (CWE Clerks-III) आयोजित केली असून पात्र उमेदवारांकडून १९ ऑगस्ट २०१३ ते ९ सप्टेंबर २०१३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती http://www.ibps.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

20 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये IBPS द्वारे हजारो पदांची भरती

26 राष्ट्रीयीकृत बँकापैकी 20 बँकांमधील ( स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून ) प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकच सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते . यावर्षी 20 राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरीनेच अन्य बँका व वित्त संस्थासाठीदेखील ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे . सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या (www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील . 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - 22 जुलै ते 17 ऑगस्ट 2013 

लेखी परीक्षा ( ऑनलाइन ) - 19 , 20 , 26 , 27 ऑक्टोबर 2013 

वयोमर्यादा - किमान : 20 वर्षे , कमाल : 28 वर्षं 
( अनुसूचित जाती / जमातींसाठी कमाल वयोमर्यादा 33 वर्षे , तर ओबीसींसाठी 31 वर्षे इतकी आहे .) 

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत खुल्या गटातील उमेदवारासाठी किमान 60 टक्के गुण आवश्यक तर राखीव वर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुण आवश्यक आहेत . 
लेखी परीक्षा ऑनलाइन ( कम्प्युटराइज्ड ) घेतली जाईल . 

प्रश्नपत्रिका २०० गुणांची असून, प्रश्नांचे स्वरुप वस्तुनिष्ठ ( ऑब्जेक्टिव्ह ) असेल . रीझनिंग ( 50 ), इंग्रजी (40 ), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड 
( 50), सामान्य ज्ञान ( विशेषतः बँकिंग संदर्भात ) ( 40 ), 
संगणक ज्ञान ( 20) अशी विषयवार गुणांची विभागणी आहे . 
परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून, त्यामध्ये किमान 40 गुण ( राखीव वर्गासाठी 35 गुण ) मिळवणे आवश्यक आहे. 
उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना 80 टक्के वेटेज असेल, तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आय. बी. पी. एस. उमेदवारांची निवड करेल.




भुमी अभिलेख विभागात  महाभरती


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

विभागीय ग्रामीण बँकेत अधिकारी व कार्यालय सहायक पदासाठी (IBPS) परीक्षा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन या संस्थेद्वारे देशातील विभागीय ग्रामीण बँकेत अधिकारी व कार्यालय सहायक-मल्टिटास्किंग ही पदे भरण्यासाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://www.ibps.in उपलब्ध आहे.





स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा