नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label MNP. Show all posts
Showing posts with label MNP. Show all posts

पुणे व ठाणे महानगरपालिकेत विवीध 268 पदे



पुणे महानगरपालिकेत 61 जागा
पुणे महानगरपालिकेत ड्रायव्हर 34 जागा, फायरमन 21 जागा आणि इतर 6 जागा अशा एकूण 61 जागा
 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2014

http://pmc.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx 

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 207 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बिगारी - पा.पु. (52 जागा), पाणी खाते फिटर (43 जागा), वायरमन (18 जागा), स्लुसमन (94 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये 5 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे

http://www.thanecity.gov.in/

लातूर महानगरपालिका आरोग्य विभागात विविध 41 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, लातूर महानगरपालिका आस्थापनेवरील महिला वैद्यकीय अधिकारी 1 जागा, सिटी प्रोग्राम मेनेजर 1 जागा, परिचारिका 4 जागा, एएनएम. 6 जागा, शिपाई 1 जागा, महिला लिंक वर्कर 25 जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर 1 जागा आणि संगणक ऑपरेटर 2 जागा असे एकूण 41 विविध पदे 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकिय अधिकारी पदाची भरती


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात वैद्यकिय अधिकारी-प्रसुतीगृह (12 जागा) हे पद तदर्थ तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती प्रक्रिया दि. 20 सप्टेंबर 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व सामनामध्ये दि. 5 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.