नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Walk In Interview. Show all posts
Showing posts with label Walk In Interview. Show all posts

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षकाच्या 600 जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (600 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 25 सप्टेंबर 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

यशदा पुणे येथे विवीध पदांची भरती

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी यशदा, पुणे येथे 
विवीध प्रकल्पांतर्गत करार तत्वावर 
सहाय्यक प्रकल्प संचालक ६ पदे, प्रकल्प अधिकारी ७ पदे, 
प्रकल्प समन्वयक ८ पदे, प्रकल्प सहयोगी ७ पदे, प्रकल्प सहाय्यक ७ पदे भरण्यात येणार आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 
निबंधक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा),
राजभवन आवार, बाणेर रस्ता, पुणे ४११००७ या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१३



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

फॉरेन्सीक विज्ञान प्रयोग शाळेत 360 जागा


फॉरेन्सीक विज्ञान प्रयोगशाळा, मुंबई साठी वैज्ञानिक अधिकारी (ग्रुप- बी) 30 जागा, वैज्ञानिक सहायक (ग्रुप- सी) 30 जागा, सहायक रासायनिक तज्ञ (ग्रुप- बी) 100 जागा, वैज्ञानिक सहायक (ग्रुप- सी) 100 जागा, प्रयोगशाळा परिचर (ग्रुप- डी) 100 जागा असे एकूण 360 पदे भरण्यासाठीथेट भरती. 
उमेदवारांनी 5,7,12 ऑगस्ट 2013 रोजी निदेशालय फोरेंसिक विज्ञान प्रयोगशाळा, गृह विभाग, हंस भूग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विश्वविद्यालय जवळ) सांताक्रुज (पूर्व), मुंबई येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत रोहा रुग्णालयात जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत रोहा, जि. रायगड येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ (1 जागा), भूल तज्ज्ञ (1 जागा), बालरोग तज्ज्ञ (1 जागा), दंतरोग तज्ज्ञ (1 जागा) ही पदे करारतत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. 16 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 29 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा


पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती

राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती
Click Above Image To Read Advertisement 

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे ( Walk In Interview )

बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ठोक मासिक वेतनावर प्राथमिक शिक्षकांच्या उर्दू माध्यम 428 जागा, हिंदी माध्यम 102 जागा व इंग्रजी माध्यम 224 जागा. अशा रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवकांची नियुक्ती व ऑगस्ट 2013 रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी "थेट भरती" (Walk In Interview) द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 25 जून 2013 ते 06 जुलै 2013 या कालावधीत आवश्यक ती शैक्षणीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे.