राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत रोहा, जि. रायगड येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ (1 जागा), भूल तज्ज्ञ (1 जागा), बालरोग तज्ज्ञ (1 जागा), दंतरोग तज्ज्ञ (1 जागा) ही पदे करारतत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. 16 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 29 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
याविषयी माहितीसाठी
"Like" करा