नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label army. Show all posts
Showing posts with label army. Show all posts
BSF (सीमा सुरक्षा दल) मध्ये 1436 ट्रेडसमन पदाची भरती

बी.एस.एफ. (सीमा सुरक्षा दल) मध्ये विविध 1436 ट्रेडसमनच्या जागा
( पात्रता : संबंधीत शाखेतील आय.टी.आय.प्रमाणपत्र )
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2013 आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

भारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी

भारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण ( एम . एस्सी ) असणे आवश्यक ( किमान ५० टक्के गुण हवेत ) तसेच पदवीस्तरावर भौतिकशास्त्र व गणित विषयात किमान ५५ टक्के गुण मिळवले असले पाहिजेत .
वयोमर्यादा - २० ते २५ वर्षे
प्रवेश अर्ज - विहीत नमुन्यात अर्ज करून तो पोस्टाने, जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
निवडप्रक्रिया - प्रवेश अर्जामधून शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाते . पुढे या विद्यार्थ्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीला बोलाविले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना ५२ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हवामान विभागातील अधिकाऱ्यांना सुरुवातीचा अंदाजे मासिक पगार ( सर्व भत्ते धरून ) रू. ५५ हजार इतका असतो .
महिलांनादेखील हवामान विभागात अधिकारी म्हणून प्रवेश.
.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जागा
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालक (645 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Subscribe to:
Posts (Atom)


