नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Health Department. Show all posts
Showing posts with label Health Department. Show all posts

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 1881 जागा


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (1881 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोंबर 2013 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये 7 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

नाशिक आरोग्य परिमंडळात विवीध पदांची भरती

नाशिक आरोग्य परिमंडळात (वर्ग-३) वरिष्ठ लिपिक 9 जागा, कनिष्ठ लिपिक 39 जागा, प्रयोगशाळा सहायक 3 जागा, औषध निर्माण अधिकारी 17 जागा व अधिपरिचारिका 114 जागा  एकूण 182 पदे.  
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे.

Advertisement

पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती


पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर
आरोग्य विभागात विविध पदांची मोठी भरती
पुणे, नागपूर, अकोला, ठाणे, लातूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, अधिपरिचारिका पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/DHS या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



पुणे आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 321 पदांची भरती



--------------------------------------------------------------------------
नागपूर आरोग्य विभागात विविध पदांची भरती
नागपूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (7), लिपिक (24),
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (3), रक्तपेढी तंत्रज्ञ (9), प्रयोगशाळा सहाय्यक (2), औषध निर्माण अधिकारी (24), अधिपरिचारिका (184) पदांची भरती



--------------------------------------------------------------------------
अकोला आरोग्य विभागात विविध पदांची भरती
अकोला आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (7), लिपिक (39),
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (7), रक्तपेढी तंत्रज्ञ (4), प्रयोगशाळा सहाय्यक (16), औषध निर्माण अधिकारी (17), अधिपरिचारिका (71) पदांची भरती



--------------------------------------------------------------------------
ठाणे आरोग्य विभागात विविध पदांची भरती
ठाणे आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (8), लिपिक (36),
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (9), रक्तपेढी तंत्रज्ञ (9), प्रयोगशाळा सहाय्यक (15), औषध निर्माण अधिकारी (23), अधिपरिचारिका (14) पदांची भरती



--------------------------------------------------------------------------
लातूर आरोग्य विभागात विविध पदांची भरती
लातूर आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक (6), लिपिक (26),
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (5), रक्तपेढी तंत्रज्ञ (4), प्रयोगशाळा सहाय्यक (9), औषध निर्माण अधिकारी (9) पदांची भरती


--------------------------------------------------------------------------


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सरळसेवेद्वारे सेवा अभियंता (6 जागा), वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dhs वhttp://mahaarogya.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा