नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label CISF. Show all posts
Showing posts with label CISF. Show all posts

सशस्त्र पोलीस दलात 2892 जागांची भरती



दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 2197जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये 131 जागा. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या 564 जागा. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत. अशा एकुण 2892 जागा.

पात्रता
इच्छूक उमेदवारांच कमाल वय १ जानेवारी २०१४, रोजी २५ वर्ष तर किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे. एससी-एसटी उमेदवारांना ५ आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सूट. 

शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही शाखेतील पदवीधर. दिल्ली पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची पद्धत 
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 9 एप्रिल 2014

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 11 एप्रिल 2014

जाहिरात - येथे क्लिक करा