नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Forest. Show all posts
Showing posts with label Forest. Show all posts

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वननिरिक्षकाची 27 पदे


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वननिरीक्षक पदाच्या 27 जागा

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2014 आहे.

शैक्षणिक पात्रता :
इयत्ता - 10 वी अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण

अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवर लिपिक, शिपाई सह विवीध पदांची भरती

मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) यांच्या आस्थापनेवरील अमरावती वनवृत्तामध्ये लेखापाल (2 जागा), सर्व्हेक्षक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपीक (12 जागा), वाहनचालक (7 जागा), ट्रॅक्टर चालक (1 जागा), माळी (2 जागा), शिपाई (2 जागा), चौकीदार (2 जागा), वाहन स्वच्छक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2013 आहे. 
यासंबंधीची अधिक माहिती www.dcfamt.org https://www.maharashtra.gov.in  www.mahaforest.nic.in व www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

यवतमाळ व उस्मानाबाद वनविभागांतर्गत वनरक्षक व ईतर पदांची भरती


यवतमाळ वनविभागांतर्गत वनरक्षक 48 पदे, लेखापाल 2 पदे, शिपाई 6 पदे, वाहन स्वच्छक 1 पद, चौकीदार 2 पदे अशी एकुण 59 पदांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 5 ऑगस्ट 2013



उस्मानाबाद वनविभागांतर्गत लिपिक 1 पद (अ.ज.राखीव), वाहनचालक 1 पद (अ.ज.राखीव), पहारेकरी 1 पद अशी एकुण 3 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2013




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

अमरावती, धुळे, कोल्हापुर वनविभागात वनरक्षक व विवीध पदांची भरती


वनवभागातील वनवृत्त अमरावती यांचे आधिपत्याखालील 
वनरक्षकाच्या 67 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2013



वनवभागातील वनवृत्त धुळे यांचे आधिपत्याखालील 105 जागा
वनरक्षकाच्या जागा 85, सर्वेक्षक 3 जागा, मिश्रक 1 जागा, वीजतंत्री 1 जागा, लिपिक टंकलेखक 10 जागा, शिपाई 1 जागा, रखवालदार 2 पदे, रोपवाटीका माळी 2 पदे, 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2013 आहे




कोल्हापुर वनवुत्तांतर्गत 64 जागा 
वनवृत्त कोल्हापुर अंतर्गत वनरक्षक 46 जागा, लेखापाल 6 जागा, सर्वेक्षक 12 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2013 आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

नागपुर, पुणे, औरंगाबाद, ठाणे व नाशिक वनविभागात वनरक्षकासह विवीध पदांच्या 565 जागा


नागपुर वनविभागात विवीध 226 पदे
नागपुर वनविभागात वनरक्षक 192 पदे, लिपिक व टंकलेखक 26 पदे, चालक 3 पदे, महावत 1 पद, शिपाई 5 पदे, स्वच्छक 8 पदे व खानसामा 1 पद अशी एकुण 226 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.




----------------------------------------------
नाशिक वनविभागात एकुण 82 जागा

नाशिक वनविभागात वनरक्षक 64 पदे, लेखापाल 4 पदे, सर्वेक्षक 4 पदे, शिपाई 4 पदे, रखवालदार 6 पदे, वाहन स्वच्छक 1 पद अशी एकुण 82 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे





----------------------------------------------
वनविभागाच्या ठाणे विभागात 142 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.



----------------------------------------------
वनविभागाच्या औरंगाबाद विभागात 37 जागांची भरती
वनवभागातील वनवृत्त औरंगाबाद यांचे आधिपत्याखालील वनरक्षक 33 जागा, सर्वेअर 3 जागा 
व लेखापाल 1 जागा अशी एकुण 37 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.


----------------------------------------------

वनविभागाच्या पुणे विभागात 78 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.

पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली व सोलापुर जिल्ह्यात महसुल व वनविभागात लिपिक, शिपाई व वाहनचालकांची १६७ पदे

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३३ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.




जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील २१ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.




जिल्हाधिकारी, पुणे यांच्या महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक, ड्रायव्हर व शिपाई ६३ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.




जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक ची २६ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.




जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक १९ व ड्रायव्हर ५ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.