नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Contract Basis. Show all posts
Showing posts with label Contract Basis. Show all posts

MSEDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायकाच्या 1957 जागा



महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये
उपकेंद्र सहायक (1957 जागा) हे पद तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. 

: शैक्षणिक पात्रता :
ईयत्ता १२ वी अथवा तत्सम परिक्षा, तसेच शिकाऊ उमेदवार अधिनियम, १९६१ अन्वये
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पुर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा
सेंटर एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) मधील
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, (एन.सी.टि.व्ही.टी.) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 

http://ibps.sifyitest.com/mahavitfeb14/

मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा



मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत
विविध पदांच्या 439 जागा

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत
सुधारणा साहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच पाणी व
स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयामध्ये
जलस्वराज्य- 2 कार्यक्रम अंतर्गत
विविध पदाच्या 412 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014

https://water.maharashtra.gov.in/

पुणे परिवहन महामंडळात चालक वाहकाची 1729 पदे



पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक ( Driver ) 706 जागा
आणि वाहक ( Conductor ) 1013 जागा
असे एकुण 1729 कंत्राटी पदे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2014

Application Fee
अनु. क्र.
प्रवर्ग
शुल्क (रु.)
१.
 खुला प्रवर्ग
५००
२.
 मागास प्रवर्ग
२५०
३.
 माजी सैनिक
शुल्क माफ


http://www.pmpml.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx?did=8

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १४० कंत्राटी जागांची भरती

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १४० कंत्राटी जागांची भरती
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता ६० जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ८० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०१३ आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा


पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 23 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आस्थापना सहाय्यक (3 जागा), भांडार व्यवस्थापक (1 जागा), अभिलेखपाल-रेकॉर्ड किपर (1 जागा), संशोधन सहाय्यक (4 जागा), वरिष्ठ लिपिक 
(4 जागा), लघुलेखक (2 जागा), लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (6 जागा), हेल्पलाईन केंद्र सहाय्यक 
(2 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
For More Information Visit barti.maharashtra.gov.in


गोंदिया, गडचिरोली, बिड, रायगड, चंद्रपुर, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यात गटसमन्वयकाच्या 158 जागा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड मध्ये 30 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड मध्ये 22 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया मध्ये 10 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013
Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली मध्ये 16 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपुर मध्ये 30 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड मध्ये 32 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, औरंगाबाद मध्ये 18 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. 
अधिक माहिती http://www.jobs.msrlm.org/job व  https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.