नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label विद्यापीठ. Show all posts
Showing posts with label विद्यापीठ. Show all posts

पुणे विद्यापीठ 269 जागा व कृषी महाविद्यालयांत 10 जागा

कृषी महाविद्यालयांत 10 जागा

ऑनलाईन अर्ज = अंतिम दिनांक -31 जुलै 2013
वेबसाईट = http://www.mcaer.org व http://mpkv.mah.nic.in

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
कृषी महाविद्यालय
संचालक-विस्तार शिक्षण (2 जागा),
संचालक-संशोधन (4 जागा),
अधिष्ठाता-कृषी (4 जागा) 


पुणे विद्यापीठ 269 जागा

ऑनलाईन अर्ज = अंतिम दिनांक - 13 जुलै 2013
वेबसाईट = http://www.unipune.ac.in व  http://oasis.mkcl.org/unipune2013 

वरिष्ठ तंत्रसहायक (2 जागा),
दस्तऐवजकार (1 जागा),
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा),
तांत्रिक सहायक -फोटोग्राफी (2 जागा), 
ड्राफ्टसमन (1 जागा), 
सांख्यिकी सहायक (1 जागा), 
रासायनिक विश्लेषक -भूशास्त्र (1 जागा), 
तंत्रसहायक-भूशास्त्र (1 जागा), 
सर्वेक्षक-पुरातत्व (1 जागा), 
तांत्रिक सहायक-ग्रंथालय (2 जागा), 
कार्यशाळा कार्यदेशक (2 जागा), 
प्रमुख भांडाररक्षक (2 जागा), 
मिस्त्री -स्थावर (1 जागा), 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), 
सहायक सुरक्षा अधिकारी (1 जागा), 
बांधकाम सहायक (1 जागा), 
तंत्रसहायक-प्राणीशास्त्र (1 जागा), 
शुष्क वनस्पतीरक्षक (1 जागा), 
वरिष्ठ लिपिक (1 जागा), 
लघुटंकलेखक -मराठी (6 जागा), 
सुतार (1 जागा), 
वायरमन (1 जागा), 
कनिष्ठ सहायक (60 जागा), 
कनिष्ठ सहायक-लेखा (21 जागा), 
तंत्रज्ञ नि आरेखक-रसायनशास्त्र (1 जागा), 
कनिष्ठ लिपीक (1 जागा), 
वाहनचालक (7 जागा), 
संग्रहालय स्वच्छक (1 जागा), 
ग्रंथालय परिचर (6 जागा), 
खानसामा नि अतिथीगृह परिचर (8 जागा), 
कुशल कामगार (20 जागा), 
झेरॉक्स ऑपरेटर (1 जागा), 
अंधारखोली सहायक (1 जागा), 
वनस्पती समाहारक-वनस्पती शास्त्र (1 जागा), 
सेक्शन कटर ग्राइंडर (1 जागा), 
चक्रमुद्रित यंत्रचालक (2 जागा), 
शिपाई (58 जागा), 
ग्रंथालय शिपाई (1 जागा), 
पहारेकरी (13 जागा), 
हमाल (16 जागा), 
आरोग्य परिचर - आरोग्य केंद्र (4 जागा), 
प्रयोगशाळा मदतनीस (16 जागा)

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. 
अधिक माहिती  http://www.unipune.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 67 जागा

रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यालयांमध्ये कार्यालय अधिक्षक (4 जागा), सहाय्यक अधिक्षक (5 जागा), लघुलेखक (5 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), वाहनचालक (6 जागा), आरेखक-स्थापत्य (1 जागा), अनुरेखक (2 जागा), इंजिन चालक (1 जागा), कर्षित्रचालक (4 जागा), मिस्त्री (2 जागा), सुतार (1 जागा), दृकश्राव्यचालक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), सांधाता (1 जागा), कातारी (1 जागा), छायाचित्रकार (1 जागा), यंत्रचालक बोट (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (1 जागा), तांडेल (1 जागा), बोटमन (1 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), माळी (3 जागा), स्वच्छक (1 जागा), क्षेत्र संग्राहक (1 जागा), खानसामा (1 जागा), सफाईगार (4 जागा), मजूर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 3 मे 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
Website :- http://www.dbskkv.org/



मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा

 मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठ 24 जागा

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 
उप कुलसचिव -सामान्य प्रशासन (3 जागा)
उप कुलसचिव-जनसंपर्क (1 जागा)
सहायक कुलसचिव-सामान्य प्रशासन (9 जागा)
सहायक कुलसचिव -वित्त व लेखा (3 जागा)
विद्यापीठ अभियंता-स्थापत्य (1 जागा)
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा)
उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा)

शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013 
अधिक माहिती - http://www.mu.ac.in वर आहे...