नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Jalasampada. Show all posts
Showing posts with label Jalasampada. Show all posts

जलसंपदा विभाग नाशिक परिमंडळात चतुर्थश्रेणी पदांची भरती


नाशिक जिल्हा निवड समिती मार्फत जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील कार्यालयात शिपाई (12 जागा), चौकीदार (4 जागा), कालवा चौकीदार (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2013 आहे. 




नाशिक जलसंपदा विभागात विविध 177 पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समिती परिमंडळातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक सहायक 1 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 
1 जागा, भू- वैज्ञानिक सहायक 2 जागा, संशोधन सहाय्यक 2 जागा, प्रयोगशाळा सहायक 7 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 33 जागा, सहायक अनुरेखक 5 जागा, अनुरेखक 13 जागा, संदेशक 1 जागा, वाहन चालक 22 जागा, वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक- टंकलेखक 49 जागा, भांडारपाल 1 जागा, सहायक भांडारपाल 2 जागा, लघुटंकलेखक 1 जागा, सहायक ग्रंथपाल 1 जागा, दप्तर कारकून 11 जागा, कालवा निरीक्षक 4 जागा, अशा एकुण 177 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2013 


नागपूर जलसंपदा विभागात भरती

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रादेशिक निवड मंडळाद्वारे वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक-टंकलेखक 36 जागा, सहाय्यक भांडारपाल 2 जागा, अनुरेखक 16 जागा, उच्च श्रेणी लघुलेखक 1 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक 1 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 3 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 74 जागा,कालवे निरीक्षक 20 जागा, मोजणीदार 9 जागा, दप्तर कारकून 21 जागा, वाहन चालक 28 जागा, शिपाई 55 जागा, चौकीदार 15 जागा, प्रयोगशाळा परिचर 5 जागा अशाएकुण 306 जागा 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.


जलसंपदा विभागाच्या विवीध परिमंडळात चतुर्थश्रेणी पदाची महाभरती

जलसंपदा विभागाच्या विविध परिमंडळात शिपाई, चौकीदार, कालवा चौकीदार आणि प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा जळगाव 11 जागा, धुळे 14 जागा, अहमदनगर 16 जागा, सातारा 20 जागा, सांगली 17 जागा, कोल्हापूर 9 जागा, नाशिक 24 जागा, पुणे 37 जागा, ठाणे 18 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2013 आहे.

विभागनिहाय जाहिराती


अमरावती जलसंपदा विभागात विवीध पदांची महाभरती

अमरावती प्रादेशीक निवड समिती, अधिक्षक अभियंता तथा परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ, पाटबंधारे विभाग, अमरावती मार्पâत वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कालवा निरिक्षक, दप्तर कारकुन, अनुरेखक, वाहन चालक, सहाय्यक भांडारपाल, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, मोजणीदार, संदेशक, आरेखक, सहाय्यक आरेखक, शिपाई, चौकीदार, कालवा टपाली पदांची भरती

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 10 सप्टेंबर 2013



 औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

जलसंपदा विभागात रायगड जिल्ह्यात भरती


जलसंपदा विभागाच्या कोंकण प्रदेशांतर्गत मुंबई परिमंडळातील रायगड जिल्ह्यातील शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.



जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुणे प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्यातील पुणे परिमंडळात वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, संदेशक, वीजतंत्री, वाहनचालक, वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक/सहाय्यक भांडारपाल, लघु टंकलेखक, दप्तर कारकून/कालवा निरीक्षक/मोजणीदार ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. 



जलसंपदा विभागाच्या कोकण मंडळात भरती

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या कोकण प्रादेशिक निवड मंडळात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 34 जागा, आरेखक 1 जागा, सहाय्यक आरेखक 1 जागा, अनुरेखक 6 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा, भांडारपाल 2 जागा, सहाय्यक भांडारपाल 1 जागा, लघुलेखक 2 जागा, वरिष्ठ लिपिक 10 जागा, लिपिक- टंकलेखक 24 जागा, वाहन चालक 5 जागा, दप्तर कारकून 1 जागा अशा एकुण 92 जागा
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जलसंपदा विभागात भरती


सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील जलसंपदा विभागात शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. 




 औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती


जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती
प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ सेवा भरती द्वारे वरिष्ठ लिपिक ४६ जागा, आरेखक १४ जागा, दप्तर कारकून ४७ जागा, कालवा निरीक्षक ४० जागा, मोजणीदार ३९ जागा, लिपिक- टंकलेखक ७९ जागा,सहाय्यक आरेखक १३ जागा, अनुरेखक १४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४ जागा, वाहन चालक १२ जागा, शिपाई १४ जागा, चौकीदार ९ जागा असे एकून ४०१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज २६ ऑगस्ट २०१३ ते १० सप्टेंबर २०१३ या दरम्यान भरणे आवश्यक आहे.


अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdaurangabad2013/StaticPages/HomePage.aspx?did=8 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा