नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label तंत्रशिक्षण. Show all posts
Showing posts with label तंत्रशिक्षण. Show all posts

नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 20 जागा


नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (13 जागा), लघुलेखक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), लोहार (1 जागा), नळ कारागिर (1 जागा), हमाल (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. 
अधिक माहितीhttps://www.maharashtra.gov.in व  http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अमरावती येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 61 जागा


अमरावती येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक (1 जागा), भांडारपाल (1 जागा), लिपिक नि टंकलेखक (12 जागा), ग्रंथालय परिचर (2 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा), प्रयोगशाळा सहायक (16 जागा), कातारी (1 जागा), जोडारी (1 जागा), लोहार (1 जागा), विजतंत्री (2 जागा), यंत्र परिचर (2 जागा), शिपाई /ग्रंथालय शिपाई (3 जागा), हमाल/प्र. शा. परिचर (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.jdroamt.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 47 जागा


औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर सहायक ग्रंथपाल (2 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (33 जागा), कातारी (1 जागा), सुतार (2 जागा), साचेकार (१ जागा), लोहार (2 जागा), संधाता (1 जागा), विजतंत्री (2 जागा), अभिरक्षक (1 जागा), सर्व्हे उपकरण यांत्रिकी (1 जागा), प्राणी गृहपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte तसेच www.dteau.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 138 जागा


पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक नि टंकलेखक/कनिष्ठ लिपिक/वसतीगृह लिपिक/ग्रंथालय लिपिक (12 जागा), भांडारपाल (02 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहायक (16 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (45 जागा), विजतंत्री (1 जागा), विद्युतमिस्त्री (2 जागा), वीजतंत्री यंत्रतंत्री (1 जागा), कनिष्ठ वीजतंत्री (1 जागा), जोडारी (1 जागा), नळ व पत्रे कारागीर/नळ कारागीर कर्मशाळा/नळ कारागीर सॅनिटरी फिटिग (1 जागा), बंधकार (२ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा), शिपाई (2 जागा), हमाल (2 जागा), यंत्र परिचर (7 जागा), चित्रशाळा परिचर (1 जागा), सर्व्हेक्षण परिचर (१ जागा), प्रयोगशाळा परिचर (35 जागा), ग्रंथालय परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात पुण्यातील दै. सकाळमध्ये 27 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.