नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label महामंडळ. Show all posts
Showing posts with label महामंडळ. Show all posts

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये 4 जागा


शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), वित्तीय सल्लागार (1 जागा), वरिष्ठ लेखाधिकारी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागात 283 जागा


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विभागीय अग्निशमन अधिकारी (1 जागा), अग्निशमन केंद्र अधिकारी (8 जागा), सहायक अग्निशमन अधिकारी (13 जागा), उप अग्निशमन अधिकारी (13 जागा), कनिष्ठ संचार अधिकारी (1 जागा), यंत्र चालक (63 जागा), अग्निशमन विमोचक (148 जागा), चालक -अग्निशमन (1 जागा), ऑटो इलेक्ट्रिशियन (1 जागा), मदतनीस-अग्निशमन (34 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www.midcindia.org ´   http://oasis.mkcl.org/midc यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे.