नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label महानगरपालिका. Show all posts
Showing posts with label महानगरपालिका. Show all posts

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षकाच्या 385 जागा


ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षक (385 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 19 सप्टेंबर 2013 ते 19 नोव्हेंबर 2013 या कालावधीत होणार आहे.यासंबंधीची जाहिरात 
दै. लोकसत्तामध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर 
उपलब्ध आहे. 



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बृहन्मुंबई महानगरपालिकेत हृदय आलेख तंत्रज्ञाच्या जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवर हृदय आलेख तंत्रज्ञ (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 27 ऑगस्ट 2013 ते 28 ऑगस्ट 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

मुंबई अग्निशमन दलात जीवरक्षकाची 1 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात
जीवरक्षक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 5 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2013 आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          


धुळे महानगरपालिकेत मध्ये ३५ विविध कंत्राटी जागांची थेट भरती


धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांचे महिला वैद्यकीय अधिकारी २ जागा, मानसेवी स्त्रीरोग तज्ञ १ जागा, लेखापाल १ जागा, पी.एच.एन. २ जागा, ए.एन.एम. ३ जागा, लिपिक ३ जागा, शिपाई ५ जागा, महिला लिंकवर्कर १८ जागा असे एकून ३५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी १६ ऑगस्ट २०१३ थेट भरती आयोजित केली आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

आरोग्य विभागात परिचारिकेच्या 407 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका (407 जागा) हे पद कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी भरती दि. 22 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 12 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात 11 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात क्ष किरण तंत्रज्ञ (4 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (7 जागा) ही पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी भरती दि. 17 जुलै ते 18 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक प्राध्यापकाच्या 65 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि उपनगरीय रुग्णायातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 4 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कम्युनिटी वर्करच्या 30 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातील नागरी दारिद्र्य निर्मूलन कक्षात कम्युनिटी वर्कर (30 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 3 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 
औषध निर्माता (9 जागा) 
दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. 
जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात 
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा)
पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 
जाहिरात दै. लोकसत्ता 5 जून 2013 प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे ( Walk In Interview )

बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ठोक मासिक वेतनावर प्राथमिक शिक्षकांच्या उर्दू माध्यम 428 जागा, हिंदी माध्यम 102 जागा व इंग्रजी माध्यम 224 जागा. अशा रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवकांची नियुक्ती व ऑगस्ट 2013 रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी "थेट भरती" (Walk In Interview) द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 25 जून 2013 ते 06 जुलै 2013 या कालावधीत आवश्यक ती शैक्षणीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता पदाच्या 136 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्मात्याच्या 9 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या 127 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 रोजी होणार आहे.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाची 1 जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्ष किरण तंत्रज्ञाच्या 6 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्ष किरण तंत्रज्ञ (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 10 एप्रिल 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता मध्ये दि. 2 एप्रिल २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकाच्या 334 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका (334 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 एप्रिल 2013 ते 18 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, सकाळ व सामनामध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक इंजिनिअर (1 जागा), परिचारिका (7 जागा), आरोग्य परिचारिका (1 जागा), सब स्टेशन ऑफिसर (1 जागा), फिल्टर अटेडंट (1 जागा), मेस्त्री (1 जागा), बालवाडी शिक्षिका-मराठी (1 जागा), बालवाडी शिक्षिका-उर्दू (३ जागा), गवंडी (1 जागा), फायरमन-प्रकल्पग्रस्त (1 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर (8 जागा), लिपिक-महिला (5 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर -भूकंपग्रस्त (1 जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर (२ जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर-प्रकल्पग्रस्त (1 जागा), वायरमन (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), हमाल/शिपाई-महिला (1 जागा), बालवाडी मदतनीस (2 जागा), वॉचमन/चौकीदार (4 जागा), क्लिनर (1 जागा), व्हॉल्वमन (1 जागा), रोड कामगार (3 जागा), रोडकामगार-महिला (1 जागा), वॉटरवर्क्स कामगार (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंगांसाठी 8 जागा


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंग आरक्षणाअंतर्गत परिचारिका (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), मेस्त्री (1 जागा), प्लबंर (1 जागा), फिटर (1 जागा), वॉर्डबॉय/एक्स रे अटेडंट (1 जागा), मेकॅनिक/रोषणाई हेल्पर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्यात 223 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्याअंतर्गत 

महिला आरोग्य स्वयंसेविका (223 जागा) हे पद मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. 
या पदासाठी थेट मुलाखती दि. 5 मार्च ते 7 मार्च 2013 

यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 

मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे : ४०१ १०१
संवर्ग निहाय भरावयाच्या पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नाव पात्रता खुला अनु. जमाती वि. जा. (अ)इमाव एकूण पदे
०१ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण/ बहुउद्देशिया आरोग्य कर्मचारी अभ्यासक्रम उत्तीर्ण०१ ०० ०० ०० ०१
०२ लिपिक १२ वी चि परीक्षा उत्तीर्ण + मराठी ३० टायपिंग१४००००००१४
०३ कनिष्ठ अभियंता डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००२०००००२
०४ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)  स्वयंचल अभियांत्रिकी मधिल पदवी०१०००००००१
०५ सहा. तथा बिल्डिंग इन्स्पेक्टर डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००१०००००१
०६ अनुरेखक १० वी / १२वी पास + अनुरेखक /समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण०१०००००००१
०७ शिपाई इ. ७ वी पास१०००००००१०
०८ मजूर इ. ७ वी पास१००००१०११२
०९ वोल्व्हमन इ. ७ वी पास०२०००००००२
१० माळी माळी व्यवसायाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण / इ. ७ वी पास + ५ वर्षांचा अनुभव०६०००१०००७
११ पंप मदतनीस इ. ७ वी पास०२०००००००२
परीक्षा शुल्क :
१) खुला प्रवर्ग : रु. १५०/-
२) मागासवर्ग ; रु. ७५/-
३) माजी सैनिक : परीक्षा शुल्क नाही.
परीक्षा शुल्क " आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका , भाईंदर (प.) या नावाचा भाईंदर शाखेत देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडावा.

अंतिम दिनांक :Oct.23.2010

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी