नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
Showing posts with label Collector Office. Show all posts
Showing posts with label Collector Office. Show all posts

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी, चालकाची 119 पदे

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 53 जागा,  
तलाठी 62 जागा आणि वाहन चालक 4 जागा असे एकूण 119 पदे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2014
http://oasis.mkcl.org/collector2014/StaticPages/HomePage.aspx

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विवीध पदे

जिल्हा निवड समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या आस्थापनेवर
रिक्तपदे लिपिक टंकलेखक 6 जागा, तलाठी 5 जागा, लघुटंकलेखक 1 जागा आणि शिपाई 7 जागा 

अशा एकूण 19 जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014
 
http://latur.applygov.com/

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात 28 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक 15 जागा, वाहन चालक 2 जागा व शिपाई/चौकीदार 11 जागा असे एकुण 28 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक-टंकलेखक पदाच्या जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 4 जागा 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदासाठी भरती

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक 35 जागा, लघु टंकलेखक (म) 5 जागा, वाहन चालक 5 जागा आणि शिपाई 4 जागा असे एकूण 49 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2013 आहे. 

ठाणे नोंदणी व मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक वर्ग - 1 ठाणे शहर व 
ठाणे ग्रामीण तथा मुद्रांक, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 26 जागा व 
शिपाई 15 जागा असे एकुण 41 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 13 जागा, वाहन चालक 3 जागा आणि शिपाई 1 जागा असे एकूण 17 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2013 आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदाची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर 
लिपिक-टंकलेखक पदाच्या 32 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2013

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदांची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे आस्थापनेवर तलाठी 84 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2013

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी पदांची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे आस्थापनेवर तलाठी 10 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2013 आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

परभणी नोंदणी व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या अंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 4 जागा व शिपाई 9 जागा असेएकूण 13 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2013 आहे.