
नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक वर्ग - 1 ठाणे शहर व
ठाणे ग्रामीण तथा मुद्रांक, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 26 जागा व
शिपाई 15 जागा असे एकुण 41 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा
