जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील आरोग्य सेवक (पुरुष) गट-क संवर्गातील 23 रिक्त पदे
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2013
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी