जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, नांदेड यांच्या आस्थापनेवर
औषध निर्माण अधिकारी 12 जागा, आरोग्य सेवक (पु) 39 जागा, पशुधन पर्यवेक्षक 3 जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 4 जागा, कंत्राटी ग्रामसेवक 81 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 14 जागा असेएकूण 153 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा