जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या आस्थापनेवर औषध निर्माण अधिकारी 3 जागा, आरोग्यसेवक (पुरुष) 26 जागा, आरोग्यसेवक (महिला) 5 जागा, पशुधन पर्यवेक्षक 3 जागा, वाहन चालक 7 जागा आणि परिचर 43 जागा असे एकुण 87 पदे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2013