इंडियन ओव्हरसीज बँकेत परिविक्षाधीन अधिकारी (480 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
याविषयी माहितीसाठी
"Like" करा