जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी 17 जागा, लिपिक-टंकलेखक 13 जागा, वाहन चालक 1 जागा, शिपाई 9 जागा असे एकूण 40 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३ रोजी ५:३० वाजेपर्यंत
भुमी अभिलेख विभागात महाभरती
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा