जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी 58 जागा, लिपिक-टंकलेखक 16 जागा, लघुटंकलेखक 2 जागा व वाहन चालक 3 जागा अशा एकुण 79 पदाची भरती.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2013 आहे
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा