जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे आस्थापनेवरील रिक्त लिपिक-टंकलेखक १५ जागा, तलाठी २८ जागा, वाहन चालक १ जागा, वॉचमन / हमाल / स्वीपर ९ जागा असे एकून ५३ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१३ आहे.
|
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा