जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी २१ जागा भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१३ आहे
|
अधिक माहिती http://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2013 आहे.
टीप - अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने भरावा...
टीप - अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने भरावा...