जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
यांचे आस्थापनेवर तलाठी 31 जागा,
लिपिक-टंकलेखक 35 जागा शिपाई 4 जागा व वाहन चालक 4 जागा
अशा एकुण 74 पदाची भरती.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2013 आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा