नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली व सोलापुर जिल्ह्यात महसुल व वनविभागात लिपिक, शिपाई व वाहनचालकांची १६७ पदे

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३३ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील २१ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.
जिल्हाधिकारी, पुणे यांच्या महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक, ड्रायव्हर व शिपाई ६३ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक ची २६ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत महसुल व वनविभाग आस्थापनेवरील लिपिक - टंकलेखक १९ व ड्रायव्हर ५ पदे 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१३ आहे.