नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.