नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे ( Walk In Interview )

बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ठोक मासिक वेतनावर प्राथमिक शिक्षकांच्या उर्दू माध्यम 428 जागा, हिंदी माध्यम 102 जागा व इंग्रजी माध्यम 224 जागा. अशा रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवकांची नियुक्ती व ऑगस्ट 2013 रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी "थेट भरती" (Walk In Interview) द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 25 जून 2013 ते 06 जुलै 2013 या कालावधीत आवश्यक ती शैक्षणीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे.