नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 608 जागा

वैद्यकीय अधिकारी निवड मंडळामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी-डेप्युटी कमांडंट (209 जागा), वैद्यकीय अधिकारी-असि. कमांडंट (397 जागा), डेंटल सर्जन- असि. कमांडंट (02 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.