नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 23 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आस्थापना सहाय्यक (3 जागा), भांडार व्यवस्थापक (1 जागा), अभिलेखपाल-रेकॉर्ड किपर (1 जागा), संशोधन सहाय्यक (4 जागा), वरिष्ठ लिपिक 
(4 जागा), लघुलेखक (2 जागा), लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (6 जागा), हेल्पलाईन केंद्र सहाय्यक 
(2 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
For More Information Visit barti.maharashtra.gov.in