नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

कोकण विभागीय माहिती कार्यालयात विवीध पदांची भरती

कोकण विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात वाहन चालक (5 जागा), सिनेयंत्रचालक (4 जागा), कॅमेरा अटेंडंट (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://www.maharashtra.gov.in व http://www.dgipr.maharashtra.gov.in व या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.