नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भारतीय रिजर्व बैंक (RBI) मध्ये ५२५ सहाय्यकांची भरती

भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने आपल्या कार्यालयात ५२५ कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१३ आहे.
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे संशोधन अधिकाऱ्यांच्या १७ जागा:

अर्जदारांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०१३.